जून
१४
2026
मराठी उद्योजक परिषद — जागतिक व्यासपीठ २०२५
Marathi Entrepreneurs Conference 2025
कार्यक्रम माहिती
जगभरातील मराठी उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.